- हवामानातील बदल जसे कि पावसाळ्यात पडणारा रिमझिम पाऊस, सतत ढगाळ वातावरण, हवेतील अधिक आद्रता यामुळे कापूस पिकामध्ये बोन्डे विकसित होण्याच्या अवस्थेत आंतरिक व बाह्य सड होते.
- बहुतेक वेळा बोडांवर बुरशीची वाढ झालेली दिसते. बोन्डातील एक ते दोन कप्पे तर काही ठिकाणी संपूर्ण बोन्डे सडलेली दिसतात.
- बोन्डे फोडून बघितल्यास आतील रुई व बिया पिवळसर-गुलाबी ते लाल-तपकिरी रंगाच्या होऊन सडलेल्या दिसतात. यामुळे उत्पादनात घट होते.
- उत्पादनात होणारी घट टाळण्यासाठी सुरुवातीला रोगाचा प्रादुर्भाव आढळ्यास किंवा सतत रिमझिम पाऊस व ढगाळ वातावरण असेल तर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मॅन्कोझेब 75 % डब्लुपी घटक असणारे पनाका एम 45 बुरशीनाशक @ 2 ग्रॅम प्रति लिटर किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड 50% डब्लू जी घटक असणारे कूपर -1 @ 2.5 ग्रॅम प्रति लिटर घेऊन फवारणी करावी.
December 03, 2023
हवामानातील बदल जसे कि पावसाळ्यात पडणारा रिमझिम पाऊस, सतत ढगाळ वातावरण, हवेतील अधिक आद्रता यामुळे कापूस पिकामध्ये बोन्डे विकसित होण्याच्या अव...
कपाशीवरील बोन्डे सड समस्या!
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment