अद्रक/हळदी पिकातील नियोजन....
सध्या बदललेल्या वातावरणात पिकांवरती *सूडो-बसिलस फवारणी/ ड्रीप आणि ट्रायकोडरमावापर केला असता बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण मिळते.
*सूडो बसिलस जीवाणू पानांवर 

बायोफिल्म म्हणजेच जैविक आवरण
तयार करतात* ज्यामुळे रोगकारक घटकांना रोखण्यास
मदत होते.
#पीक कृषी सेवा केंद्र
9146150117

No comments:
Post a Comment