- आर्मेर बायो बुरशीनाशक हे उच्च कार्यक्षमतेचे सेंद्रिय जैविक घटक आहे. हे डाऊनी मिल्ड्यू पावडरी मिल्ड्यू अँटी बॅक्टेरियल रोग जसे की लीफ ब्लाइटवर शक्तिशाली नियंत्रण देते.
- हे पायथियम, अल्टरनेरिया, झॅन्थोमोनास, बॉट्रिटिस, फायटोफथोरा, स्क्लेरोटीनिया यांसारख्या रोगास कारणीभूत रोगजनकांवर नियंत्रण ठेवते ज्यामुळे रूट कुजणे, मूळ कोमेजणे, रोपे कुजणे इ. थांबते.
- ड्रीपद्वारे, फवारणी, आळवणीद्वारे सोडा.
- पिके: हळद, अद्रक, ऊस, केळी, पेरू, डाळिंब, पापया, फुलपिके, भाजीपाला, आणि इतर सर्व भाजीपाला, फळपिके.
- विशेष उपयोग: मुळकुज, कंदकुज, रोपकुज, सड, पनामा विल्ट, भुरी, डाऊनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू, ब्लाइट.
Showing posts with label ARMER. Show all posts
Showing posts with label ARMER. Show all posts
January 31, 2024
आर्मेर बायो बुरशीनाशक हे उच्च कार्यक्षमतेचे सेंद्रिय जैविक घटक आहे. हे डाऊनी मिल्ड्यू पावडरी मिल्ड्यू अँटी बॅक्टेरियल रोग जसे की लीफ ब्लाइटव...
आर्मेर : डाऊनी मिल्ड्यू , पावडरी मिल्ड्यू ,लीफ ब्लाइट साठी वापरा
Subscribe to:
Posts (Atom)
